वेगळी भाषा (बोलीभाषा) बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी हस्टपुस्तिका
आजपर्यंत आपण महाराष्ट्रतील वेगवेगळ बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत रमावण्यासाठी १० बोलीभाषेतील गोष्टी पाहिल्या. आता आज या बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी काही प्रयोगशील शिक्षकांना सोबत घेऊन एक शिक्षक हस्तपुस्तिका/मार्गदर्शिका तयार केली आहे. ती वाचण्यासाठी खालील download वर क्लिक करा 👇 Download अधिक माहितीसाठी pradipjadhao.com या ब्लॉग ला अवश्य भेट दया!