Posts

Showing posts with the label मराठी - परधान गोंडी गोष्टी(भाषांतरित)

मराठी - परधान गोंडी गोष्टी(भाषांतरित)

Image
मराठी -  परधान गोंडी गोष्टी(भाषांतरित)) मित्रहो, महाराष्ट्रात विदर्भात काही जिल्ह्यात अल्प प्रमाणात आदिवासी परधान गोंडी बोलीभाषा बोलल्या जाते ही बोलीभाषा बोलणारे विदयार्थी शाळेत येतात तेंव्हा त्यांना मराठी समजत नाही, त्यामूळे त्यांना शाळेत रमवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेणे त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बोलीभाषेत काही छोटछोट्या गोष्टी भाषांतरित केलेल्या आहे. त्या गोष्टी वाचण्यासाठी गोष्टीच्या नावसमोरील Download वर क्लिक करा. आमचं घर   Download बाजाराला जाऊ    Download भाकरी फुगली    Download चांदणी आली   Download करडी   Download काय आवडते    Download लहानी    Download माझं गाव   Download साप साप   Download झाडच झाडं    वरीलप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या बोलीभाषा बद्दल आणि बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत रमवण्या साठी आवश्यक बोलीभाषेतील साहित्य व शिक्षक मदतीसाठी ब्लॉगला नेहमी भेट द्या.. आपलाच प्रदिप जाधव