मराठी - कोलामी गोष्टी (भाषांतरित)

 मराठी - कोलामी गोष्टी (भाषांतरित)

मित्रहो महाराष्ट्रात यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात 

आदिवासी कोलाम जमात वास्तव्यास आहे.




या जमातीची विद्यार्थि जेव्हा शाळेत येतात तेंव्हा त्यांना मराठी

समजत नाही, त्यामूळे त्यांना शाळेत रमवण्यासाठी 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेणे 

त्या विद्यार्थ्यांसाठी काही छोटछोट्या गोष्टी भाषांतरित केलेल्या आहे. त्या गोष्टी वाचण्यासाठी गोष्टीच्या नावसमोरील Download वर क्लिक करा.

आमचं घर   Download

बाजाराला जाऊ   Download

भाकरी फुगली   Download

चांदणी आली   Download

करडी   Download

काय आवडते   Download

लहानी   Download

माझं गाव Download

साप साप   Download

झाडच झाडं  Download


वरीलप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या बोलीभाषा बद्दल अधिक माहितीसाठी ब्लॉगला नेहमी भेट द्या..


आपलाच 

प्रदिप जाधव

Comments

Popular posts from this blog

मराठी - मावची गोष्टी (भाषांतरित)

वेगळी भाषा (बोलीभाषा) बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी हस्टपुस्तिका

मराठी - परधान गोंडी गोष्टी(भाषांतरित)