प्रवास सातपुड्याचा - नंदुरबार डाएट ने तयार केलेली भिली, कोकणी, मावची, कोठली आणि पावरी अशा पाच बोलीभाषेतील शिक्षक शिक्षक हस्तपुस्तिका
प्रवास सातपुड्याचा - नंदुरबार डाएट ने तयार केलेली भिली, कोकणी, मावची, कोठली आणि पावरी अशा पाच बोलीभाषेतील शिक्षक शिक्षक हस्तपुस्तिका.. ही एकूण ६ भाषेतील व एकूण पाच बोलीभाषा मधिल एकत्रित शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा दोघांचाही विचार करून तयार करण्यात आलेली पुस्तिका आहे. ही पुस्तिका प्रमाणभाषा जाणणाऱ्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची बोलीभाषा समजण्यास मदत करते तर.. विद्यार्थ्यांना ज्यांना बोलीभाषा समजते त्यांना प्रमाणभाषा समजण्यासाठी उपयुक्त ठरेल.. अशी ही दोन्ही बाजूंनी विचार करून बनवलेली नंदुरबार जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था ने तयार केलेली प्रवास सातपुड्याचा पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालिल Download वर क्लिक करा... Download नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्हा म्हणुन ओळखला जातो. या जिल्ह्यातील पावरी, भिल्ल, कोठली, कोकणी व मावची बोलीभाषेत बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी व ती ती बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ही पुस्तिका अतीशय उपयोगी ठरेल. पाच बोलीभाषा एकत्रित करून तयार केलेली ही पुस्तिका कदाचित एकमेव पुस्तिका असू शकते. परंतू या विद्यार्थ्